Back

Changes in route no 3 & 6

September 10, 2024

    Alert

    Due to Ganesh Utsav 2024 Festival, Roads in Pune central city has been closed for vehicular moment for avoiding traffic jams. So in this festival day’s bus route no 3 & 6 will be suspended from Date 7th sept to 17th sept, 2024. – PMPML (Press Note)

    सूचना

    गणेशोत्सव काळात पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते बंद करण्यात येतात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी
    त्यामुळे मार्ग ३ आणि ६ गणेशोत्सव काळात बंद ठेवण्यात येणार आहे
    सदर मार्गांवरची सेवा दिनांक ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर ह्या काळात बंद राहतील – पीएमपीएमएल (प्रेस नोट)

    Previous