NMMT restarted bus lines to Uran
NMMT providing service between Navi Mumbai & Uran has been restored !
In intial phase NMMT has restored 2 bus routes
- 30 Roadpali Bus Station (Kalamboli) – Uran Pensioner Park (Char Phata)
- 31 Koparkhairane Bus Station – Uran Pensioner Park (Char Phata)
On these 2 routes total 10 buses will be plying on both routes
For more route information & bus schedules please check Moovit App.
एनएमएमटी कडून बंद करण्यात आलेली नवी मुंबई – उरण बस सेवा पुन्हा सुरु !
पहिल्या टप्प्यात २ मार्गांवर बस सेवा सुरु करण्यात आली आहे
- ३० रोडपाली बस स्थानक (कळंबोली) – उरण पेन्शनर पार्क (चार फाटा)
- ३१ कोपरखैरणे बस स्थानक – उरण पेन्शनर पार्क (चार फाटा)
ह्या २ मार्गांवर एकूण १० बस धावणार आहेत
संपूर्ण मार्ग आणि बस चे वेळापत्रक पाहण्यासाठी मूव्हीट ॲप मध्ये पाहू शकता